पोस्ट्स

तुम्ही भ्रष्टाचारी आहेत !

इमेज
 जेव्हा तुम्हाला किंवा तुमच्या आई वडिलांना भ्रष्टाचारी म्हटले तर तुम्ही काय करणार? मी नववीत असताना माझा मित्र माझ्या वडिलांना भ्रष्टाचारी म्हटला हे ऐकताच मी चिडलो आणि त्याच्या सोबत भांडण केले. ते भांडण वर्गशिक्षकला कळले आणि त्यांनी वडिलांना सांगितले.  मग वडील म्हटले की त्याने जरी मला भ्रष्टाचारी म्हणून घोषित केले असेल तर मी त्याने भ्रष्टाचारी होणार नाही. आणि तो जरी काहीही म्हटला तरी तुला माहिती आहे की मी कसा किंवा मला माहित आहे की कसा आहे. तर कधीही लक्षात ठेवा तुम्हाला किंवा तुमच्या आई वडिलांना कोणीही काहीही बोलले तरी काही होणार कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही कसे आहेत किंवा तुमचे आई वडील कसे आहेत.  राग तर कधीच करायचा नाही. हा पूर्ण समाज फक्त एका व्यक्ती मुळे सगळ्या जणांना भ्रष्टाचारी म्हणून घोषित करतो. पण असे कधीच आपण म्हणत नाही की एका वाईट मुलामुळे पूर्ण वर्गच वाईट आहे स्वस्थ रहा मस्त रहा, घरी रहा सुरक्षित रहा. चूक झाली असेल तर माफ करा मला मेल करायचा  असेल तर tomr03blogger@gmail.com या वर करा

स्वतःचे बलिदान

इमेज
जेव्हा आपण काहीही शिकतो तेव्हा महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ती का शिकतो म्हणून आत्मबलिदान म्हणजे, "एक आत्मत्यागी व्यक्ती जे पाहिजे ते सोडून देते जेणेकरून इतर लोकांना जे हवे ते मिळू शकेल: हे लोक निस्वार्थी, स्वार्थत्यागी आणि सामान्य भल्याबद्दल प्रामाणिकपणे चिंतित होते. त्याच्या धैर्याने आणि कर्तव्याप्रती आत्मत्यागी भक्तीचा परिणाम झाला त्याचा जीव गमावला. " बलिदान इतके नाही पण इतरांना मदत करण्याचा हा एक मार्ग आहे. पण कोणालाही कधीही सांगू नका की तुम्ही कोणासाठी बलिदान देता. जर तुम्ही आत्मत्याग केला असेल तर तुम्हाला एक अनोखा आनंद आहे. जर तुम्ही विचार करत असाल की तुम्ही ज्याच्यासाठी बलिदान केले आहे त्याला तुमच्या बलिदानाबद्दल सांगितल्यावर ती व्यक्ती स्वतःमध्ये सुधार आणेल तर हे पुर्णतः चुकीचे आहे उदाहरणे, 1) प्रत्येकाच्या जीवनात सर्वात जास्त त्याग करणारी व्यक्ती म्हणजे पालक. त्यांना काहीही आवडत नाही कारण त्यांना मुले आवडतात, ते चित्रपटांऐवजी मुलांबरोबर कार्टून पाहतात कारण मुलांना ते आवडते, ते त्या गोष्टींमुळे आनंदी असतात. मी माझ्या आयुष्यात कधीही अशा गोष्टी करत नाही ज्यामुळे माझ्या...

का येतो मला राग !

इमेज
  जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्हाला झालेली चूक लपवण्यासाठी राग येतो. ANGER . 🄰 nnoying  ( त्रासदायक) 🄽ervous  ( चिंताग्रस्त)    🄶uilty  ( अपराधी) 🄴mbarrassed and(     लाजिरवाणे) 🅁esentful.   (  चीड) तुम्हाला रागवायचा नसेल तर एकच उपाय आहे, पुन्हा विचार करा. राग आल्यावर पुन्हा विचार करा की तुम्हाला राग येण्याचे कारण काय आहे? बहुतेक वेळा तुम्ही चूक करता आणि तुमची चूक लपवण्यासाठी तुम्हाला राग येतो पण तुमची चूक लपवण्यासाठी तुम्हाला राग येतो हे तुमच्या लक्षात येत नाही. ती हालचाल अवचेतन अवस्थेत होते किंवा तुम्हाला प्रतिक्षिप्त क्रियेत राग येतो. पण जेव्हा कोणी तुमच्यावर रागावतो, तेव्हा फक्त त्याचे ऐका आणि स्वतःला दुरुस्त करा किंवा म्हणा, 'मला माफ करा, ही माझी चूक आहे', कारण जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीवर रागावता तेव्हा तुम्ही दोघे एकमेकांपासून दूर होतात आणि तुमच्यातील बंध तोडण्यासाठी. दोन्ही बाजूंनी कधीही हिंसा करू नका कारण समान प्रतिकार आणि उलट एकमेकांना आकर्षित करतात. आणि जेव्हा बंध तुटतात तेव्हा धोकादायक परिस्थिती निर्...