तुम्ही भ्रष्टाचारी आहेत !

 जेव्हा तुम्हाला किंवा तुमच्या आई वडिलांना भ्रष्टाचारी म्हटले तर तुम्ही काय करणार?


मी नववीत असताना माझा मित्र माझ्या वडिलांना भ्रष्टाचारी म्हटला हे ऐकताच मी चिडलो आणि त्याच्या सोबत भांडण केले. ते भांडण वर्गशिक्षकला कळले आणि त्यांनी वडिलांना सांगितले. 


मग वडील म्हटले की त्याने जरी मला भ्रष्टाचारी म्हणून घोषित केले असेल तर मी त्याने भ्रष्टाचारी होणार नाही. आणि तो जरी काहीही म्हटला तरी तुला माहिती आहे की मी कसा किंवा मला माहित आहे की कसा आहे.


तर कधीही लक्षात ठेवा तुम्हाला किंवा तुमच्या आई वडिलांना कोणीही काहीही बोलले तरी काही होणार कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही कसे आहेत किंवा तुमचे आई वडील कसे आहेत. 


राग तर कधीच करायचा नाही. हा पूर्ण समाज फक्त एका व्यक्ती मुळे सगळ्या जणांना भ्रष्टाचारी म्हणून घोषित करतो. पण असे कधीच आपण म्हणत नाही की एका वाईट मुलामुळे पूर्ण वर्गच वाईट आहे

स्वस्थ रहा मस्त रहा,

घरी रहा सुरक्षित रहा.

चूक झाली असेल तर माफ करा

मला मेल करायचा  असेल तर

tomr03blogger@gmail.com या वर करा







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

का येतो मला राग !

स्वतःचे बलिदान